रेल व्हील फॅक्टरी भरती 2021

0

रेल व्हील फॅक्टरी येथे अपरेंटीस पदाच्या 192 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2021 आहे.

पदाचे नाव : अपरेंटीस

शैक्षणिक पात्रता – 10th Pass with ITI

अर्ज पद्धती – ऑफलाईन

फीस – रु. 100/-

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ कार्मिक अधिकारी, कार्मिक विभाग, रेल व्हील फॅक्टरी, येलाहंका, बंगलोर -560064

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – 13 सप्टेंबर 2021 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.