पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन मध्ये “लिपिक” पदाची भरती सुरु; ऑनलाईन अर्ज करा!!

Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Recruitment 2023

0

Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Recruitment 2023

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत भगिनी निवेदिता सहकारी बँक लि. येथे  “प्रशिक्षणार्थी लिपिक” पदाच्या 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2023 आहे. फक्त महिला उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत.

एकूण जागा : 50 जागा

पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी लिपिक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 

  • खुला प्रवर्ग – 22 ते 33 वर्षे
  • इतर प्रवर्ग – 22 ते 35 वर्षे

नोकरी ठिकाण:  पुणे

Fee:रु. 1180/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 फेब्रुवारी 2023

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

PDF जाहिरात I

 

PDF जाहिरात II

 

ऑनलाईन अर्ज (सूचना)

 

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

 

ज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.