पुणे विद्यार्थी गृह भरती 2021

0

पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत श्रीराम सदाशिव धामणकर वाणिज्य, विज्ञान आणि कला महाविद्यालय येथे प्राचार्य, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल पदांच्या  एकूण 24 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या  उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 23 सप्टेंबर 2021 आहे.

पदाचे नाव : प्राचार्य, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल

नोकरी ठिकाण – म्हसरूळ, नाशिक

निवड प्रक्रिया – मुलाखत

शैक्षणिक पात्रता – विद्यापीठ/यूजीसी निकषानुसार प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक/ग्रंथपाल.

मुलाखतीचा पत्ता – २०६ , रिलायन्स पेट्रोल पंपाच्या मागे, दिंडोरी रोड, मेरी जवळ, म्हसरूळ, नाशिक -4

मुलाखतीची तारीख  – 23 सप्टेंबर  2021 (सायंकाळी 10 वाजतापासून) आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.