सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती सुरू…!!
Pune University Recruitment 2022
Pune University Recruitment 2022
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदाच्या एकूण 616 रिक्त जागाभरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑगस्ट 2022 आहे.
एकूण जागा : 616
पदाचे नाव: सहायक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण: पुणे, अहमदनगर, सातारा
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 ऑगस्ट 2022
Pune University Recruitment 2022
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Pune University Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.