सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे विविध रिक्त पदांची भरती; 50 हजारपर्यंत मिळणार पगार

Pune University Recruitment 2022

0

Pune University Recruitment 2022

Pune University Bharti 2022: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे.

एकूण जागा :  01

पदाचे नाव:वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक

शैक्षणिक पात्रता:BE/ M.Sc (Refer PDF)

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती :ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता: gadre@unipune.ac.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख:30 जून 2022

Pune University Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Pune University Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.