पुणे विद्यापीठात विविध रिक्त पदांची भरती सुरु

0

Pune University Recruitment  2021 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे अंतर्गत प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प सहयोगी- I, वरिष्ठ प्रकल्प अधिकारी, प्रकल्प अधिकारी पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण पुणे आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 & 18 सप्टेंबर 2021 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा : 09 

पदाचे नाव: प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प सहयोगी- I, वरिष्ठ प्रकल्प अधिकारी, प्रकल्प अधिकारी

शैक्षणिक पात्रता – Graduate/ Engineering/ Post Graduate (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा/ ई-मेल पत्ता –

    • प्रकल्प सहाय्यक, वरिष्ठ प्रकल्प अधिकारी, प्रकल्प अधिकारी – scpsppu@gmail.com
    • प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प सहयोगी- I – scpsppu@gmail.com
    • प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प सहयोगी- I – प्रधान अन्वेषक, डॉ. एच. एम. पठाण, भौतिकशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे – 411007

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 & 18 सप्टेंबर 2021 (पदांनुसार) आहे.

नोकरीचे ठिकाण – पुणे (Pune)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

pdf जाहिरात पहा 1

 

PDF जाहिरात 2

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.