पुणे महानगरपालिका अंतर्गत “या” पदांकरीता भरती सुरु!!

Pune Mahanagarpalika Recruitment 2023

0

Pune Mahanagarpalika Recruitment 2023

पुणे शहरातील पुणे मनपा कोर्ट, पुणे जिल्हा न्यायालय, दिवाणी न्यायालये, ग्राहक मंच व हरित लवाद तसेच महसुल खात्याकडील पुणे महानगरपालिका पक्षकार असलेल्या दाव्यांमध्ये तसेच महापालिकेच्या निरनिराळया खात्यांस अभिप्राय देणेकामी पुणे महानगरपालिकेचे वतीने “वकील” म्हणून कामकाज पहाणेकरिता वकिलांच्या मान्य फी धोरणानुसार शर्ती अटींवर नेमणूक करणे असून त्याकरिता पात्रता धारण करणा-या वकिलांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र वकिलांनी आपले अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह मा. महापालिका आयुक्त यांचे नावे दि 06 मार्च 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत.

पदाचे नाव : वकील

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण:  पुणे

अर्ज पद्धती :ऑफलाईन

निवड प्रक्रिया :  मुलाखती

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 मार्च 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : विधी विभाग खोली क्र. २१९ दुसरा मजला, मुख्य इमारत, पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर पुणे-४११००५

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

अर्ज नमुना

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.