पुणे महानगरपालिके अंतर्गत 125 रिक्त पदांची नवीन भरती

Pune Mahanagarpalika recruitment 2022

0

Pune Mahanagarpalika recruitment 2022

पुणे महानगरपालिका, वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सांख्यिकीतज्ज्ञ, शिक्षक/प्रदर्शक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 113 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाइन सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2022 आहे.

एकूण जागा : 113

पदाचे नाव: प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सांख्यिकीतज्ज्ञ, शिक्षक/प्रदर्शक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता: MBBS, MD/MS/DNB in the concerned subject. (Refer PDF)

नोकरी ठिकाण: पुणे

Fee:

  • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 500/-
  • राखीव प्रवर्गासाठी – रु. 300/-

अर्ज पद्धती : ऑनलाइन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जुलै 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, मंगळवार पेठ, admin ऑफिस, पुणे

अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in

Pune Mahanagarpalika recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Pune Mahanagarpalika recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.