Pune MahanagarPalika Recruitment 2021 | पुणे महानगरपालिकेत विविध पदांची नवीन भरती सुरु

Pune Mahanagarpalika Bharti 2021

0

Pune Mahanagarpalika Bharti 2021 :

पुणे महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ औषधपचार, टी.बी. हेल्थ व्हिजिटर, फार्मासिस्ट, सिनियर डॉटस प्लस आणि टी.बी.एच. आय. व्ही. सुपरवायझर पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करावे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2021 आहे.

एकूण जागा : 16

पदाचे नाव:

  • वैद्यकीय अधिकारी
  • वरिष्ठ औषधपचार
  • टी.बी. हेल्थ व्हिजिटर
  • फार्मासिस्ट
  • सिनियर डॉटस प्लस
  • टी.बी.एच. आय. व्ही. सुपरवायझर

शैक्षणिक पात्रता: MBBS, Graduation, Degree/ Diploma in Pharmacy (Refer PDF)

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 नोव्हेंबर 2021

अर्ज सादर करण्याचा पत्ता : इंटीग्रटेड हेल्थ आणि फॅमिली वेलफेयर, टी.बी. सोसायटी, डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र, गाडीखाना, 666, शुक्र्वारपेठ, मंडईजवळ शिवाजीरोड पुणे -411002

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा    

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.