पुणे महानगरपालिकेत 203 पदांची भरती

1

Pune MahanagarPalika Recruitment 2021 : पुणे महानगरपालिका येथे समुपदेशन, समूहसंघटिका, कार्यालय सहाय्यक, व्यवसाय गट प्रमुख मार्गदर्शक, संसाधन व्यक्ती, विरुंगला केंद्र समन्वयक, सेवा केंद्र समन्वयक, सेवा केंद्र मुख्य समन्वयक, स्वच्छता स्वयंसेवक, संगणक संसाधन व्यक्ती पदांच्या एकूण 193 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज स्वतः हजर राहून सादर करायचा आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 20 ते 21 सप्टेंबर 2021 आहे.

एकूण जागा : 193 

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – पुणे

अर्ज पद्धती – सक्षम

अर्ज सादर करण्याचा पत्ता – एस. एस. जोशी हॉल , 582 रास्ता पेठ , टिळक आयुर्वेद कॉलेज शेजारी पुणे – 11

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – 20 ते 21 सप्टेंबर 2021 आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

1 Comment
  1. Deepali Shivaji Patil says

    महानगरपालिका समुहसंघटीका साठी अर्ज

Leave A Reply

Your email address will not be published.