पुणे महानगरपालिकेत विविध पदांची भरती

0

Pune MahanagarPalika Recruitment 2021 : पुणे महानगरपालिका येथे बालरोगतज्ञ, नवजात अर्भक तज्ञ पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17 सप्टेंबर 2021 आहे.

पदाचे नाव : वरिष्ठ डेटाबेस अभियंता, डेटाबेस प्रशासक, सॉफ्टवेअर अभियंता, वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता, मोबाईल अॅप डेव्हलपर, कर संकलन

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – पुणे

वयोमर्यादा –

    • खुला प्रवर्ग – 38 वर्षे
    • मागासवर्गीय प्रवर्ग – 62 वर्षे

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे – 411005

मुलाखतीची तारीख – 17 सप्टेंबर 2021 आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

Leave A Reply

Your email address will not be published.