Pune Job Fair 2021 | 290+ पदांकरिता पुणे जिल्हा रोजगार मेळावा 2021 चे आयोजन

2

पुणे येथे गुणवत्ता तपासक/ मशीन ऑपरेटर/ मदतनीस, विक्री व्यावसायिक, फिटर/ पेंट/ डिझेल मेकॅनिक/ मोटर मेकॅनिक/ ऑटो टेक्नीशियन/ वेल्डर/ मशीन/ टर्नर/ शीट मेटल, ट्रॅक्टर मेकॅनिक/ वायरमन करीता पंडित दिनदयाल उपाध्याय 5 वा ऑनलाईन रोजगार मेळावा पुणे जिल्हा 2021 चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. मेळाव्याची तारीख 2 सप्टेंबर 2021 आहे.

एकूण जागा : 290

पदाचे नाव :

  • गुणवत्ता तपासक/ मशीन ऑपरेटर/ मदतनीस
  • विक्री व्यावसायिक
  • फिटर/ पेंट/ डिझेल मेकॅनिक/ मोटर मेकॅनिक/ ऑटो टेक्नीशियन/ वेल्डर/ मशीन/ टर्नर/ शीट मेटल
  • ट्रॅक्टर मेकॅनिक/ वायरमन

पात्रता – खाजगी नियोक्ता

अर्ज पध्दती – ऑनलाईन नोंदणी

नोकरी ठिकाण – पुणे

राज्य – महाराष्ट्र

विभाग – पुणे

जिल्हा – पुणे

ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख – 2 सप्टेंबर 2021 आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

2 Comments
  1. Bajrang says

    Bajrang

  2. मला सिक्युरिटी गाडँ म्हणुन नोकरी करावयाचे आहे माझे वय.53वष्रे आहे.मला राहणे व जेवण सोय कंपनीची पाहिजे मला नोकरीची अत्यंत गरज आहे

Leave A Reply

Your email address will not be published.