Pune Job Fair 2021 | पुण्यात 3059+ पदांकरिता ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

0

पुणे येथे फिटर / इलेक्ट्रोनिक तंत्रज्ञान / टर्नर / मशीन ग्रिंडर / इलेक्ट्रिशियन, सीएनसी उत्पादन /व्हीएमसी उत्पादन, विक्री कार्यकारी करीता पंडित दिनदयाल उपाध्याय 4 था ऑनलाईन रोजगार मेळावा पुणे जिल्हा 2021 चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. मेळाव्याची तारीख 3 ऑगस्ट 2021 आहे.

एकूण जागा : 3059 +

 

  • मेळाव्याचे नाव – पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा – 4
  • पदाचे नाव – फिटर / इलेक्ट्रोनिक तंत्रज्ञान / टर्नर / मशीन ग्रिंडर / इलेक्ट्रिशियन,सीएनसी उत्पादन /व्हीएमसी उत्पादन, विक्री कार्यकारी
  • पद संख्या – 3059+ जागा
  • पात्रता – खाजगी नियोक्ता
  • अर्ज पध्दती – ऑनलाईन नोंदणी
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • राज्य – महाराष्ट्र
  • विभाग – पुणे
  • जिल्हा – पुणे
  • ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख – 3 ऑगस्ट 2021 आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 नोंदणी


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.