कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित; 30 हजारपर्यंत मिळेल पगार

Pune Cantonment Board Recruitment 2022

0

Pune Cantonment Board Recruitment 2022

Pune Cantonment Board Bharti 2022:कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे (Pune Cantonment Board) अंतर्गत सहाय्यक प्रोग्रामर पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 8 जून 2022 आहे.

एकूण जागा : 01 

पदाचे नाव:सहाय्यक प्रोग्रामर

शैक्षणिक पात्रता:BCA/BCS (Refer PDF)

नोकरी ठिकाण:  पुणे

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: कॉन्फरन्स रूम, पहिला मजला, पुणे कँटोन्मेंट बोर्ड गोळीबार मैदान, पुणे – ४११००१

मुलाखतीची तारीख: 8 जून 2022

Pune Cantonment Board Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Pune Cantonment Board Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.