कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे भरती करिता मुलाखती आयोजित | Pune Cantonment Board Bharti 2022
Pune Cantonment Board Bharti 2022
Pune Cantonment Board Bharti 2022:कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे (Pune Cantonment Board) अंतर्गत सरदार वल्लभभाई पटेल कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटल पुणे-१ येथे मानद मानसोपचारतज्ज्ञ, मानद बालरोगतज्ञ, निवासी बालरोगतज्ञ पदाच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 04 जानेवारी 2022 आहे.
एकूण जागा : 3
पदाचे नाव :मानद मानसोपचारतज्ज्ञ, मानद बालरोगतज्ञ, निवासी बालरोगतज्ञ
शैक्षणिक पात्रता:Post Graduate/ Diploma (Refer PDF)
नोकरी ठिकाण: पुणे
निवड प्रक्रिया : मुलाखत
मुलाखतीचा पत्ता : निवासी वैद्यकीय अधिकारी कार्यालय, SVP CGHS, पुणे
मुलाखातीची तारीख : 04 जानेवारी 2022
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.