खुशखबर – विशेष सुरक्षा विभागात 940 पदांची बंपर भरती सुरू….!! आज पासून अर्जाला सुरुवात | |

PSO Recruitment 2022

0

PSO Recruitment 2022

राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई अंतर्गत विशेष सुरक्षा विभाग येथे पोलीस हवालदार/ पोलीस नाईक/ पोलीस शिपाई, निःशस्त्र पोलीस निरीक्षक/ निःशस्त्र सहाय्यक पोलीस निरीक्षक/ पोलीस उप निरीक्षक पदांच्या एकूण 940 रिक्त जागा भरण्याकरिता पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 940 

पदाचे नाव : पोलीस हवालदार/ पोलीस नाईक/ पोलीस शिपाई निःशस्त्र पोलीस निरीक्षक/ निःशस्त्र सहाय्यक पोलीस निरीक्षक/ पोलीस उप निरीक्षक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 सप्टेंबर 2022

PSO Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PSO Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.