सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: महाभरती सराव प्रश्नसंच 282
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महाभरती सराव प्रश्नसंच 282
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsधर्मनिरपेक्षताबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या प्रकरणात भारताच्या सर्वौच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेत बदल करता येणार नाही असा निर्णय दिला ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखालील विधाने विचारात च्या. अ) 1946 च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारताची संविधान सभा गठित करण्यात आली. ब) भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर, 1946 रोजी संपन्न झाली. क)भारतीय संविधान सभेचे अकरावे सत्र 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर,1949 या काळात पार पडले.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsविधान (A) : राज्यघटनेच्या शील्पकारांनी संसदेला (म्हणजेच केंद्र शासनास) साध्या पध्दतीने राज्यांची पुनर्रचना करण्याचे अधिकार दिले आहेत. कारण (R) : भारत सरकार कायद्यांतर्गत प्रांतांची गटवारी ही लोकांच्या सामाजिक, सांस्कृतिक किंवा भाषिक विभागणीवर आधारलेली नव्हती तर ऐतिहासिक आणि राजकीय कारणांवर आधारलेली होती. पर्यायी उत्तरे:
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsभारतीय संघराज्यात संघराज्य प्रणालीची खालीलपैकी कोणती वैशिष्टे आढळून येतात ? अ) सत्ता विभाजन ब) दुहेरी नागरिकत्व क)स्वतंत्र न्यायमंडळ ड)द्विगृही कायदेमंडळ इ) लिखित राज्यघटना पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsभारतीय संघराज्याबाबत तज्ञांनी केलेल्या वर्णनाबाबत जोड्या लावा: अ)के.सी.व्हेअर i)सौदारत संघराज्य ब)ग्रँनव्हील ऑस्टीन ii) सरकारी संघराज्य क)मॉरिन जोन्स iii)निम-संघराज्य ड)आयव्हर जेनिंग्ज iv)प्रबळ केन्द्रिय प्रवृत्तीचे संघराज्य पर्यायी उत्तरे:
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsभारतीय संघराज्याचे वर्णन आणि लेखक यांची जुळणी करा. अ) संघराज्याची दुय्यम वैशिष्ट्ये असलेले एकात्म राज्य i) सर आयव्हर जेनिंग्ज ब) पुर्णपणे संघराज्यही नाही पुर्णपणे एकात्म राज्यही नाही परंतु दोन्हींचा संयोग असलेले ii) ग्रँनव्हीले ऑस्टीन क) प्रबळ केंद्रीयकरणी प्रवृत्ती असलेले संघराज्य iii) दुर्गा दास बसू ड) एकात्म किंवा अदभूत प्रकारचे संमिश्र राज्य iv) के.सी.व्हीअर पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा. अ)मूलभूत अधिकार i)जर्मनीचे वायमर संविधान ब)नीती निर्देशक तत्त्वे ii)कॅनडाचे संविधान क)केंद्र सरकारला उर्वरित अधिकार iii)आयरीश संविधान ड)आणीबाणी 4)अमेरिकेचे संविधान
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेची उद्देशापत्रिका प्रथमत: केव्हा दुरुस्त करण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsभारतीय संविधानाणे नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points1935 च्या कायध्यातील पुढीलपैकी कोणत्या तरतुदी अमलात आणल्या नाहीत ? अ) भारतमंडळ रद्द ब) भारतीय संगराज्य क) केंद्रातील द्विदल राज्यपद्धती ड)प्रांतीय स्वायत्तता
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsविधान (A) : भारत सरकार कायदा, 1935 अनुसार शेषाधिकार केंद्रीय विधिमंडळाकडे दिलेले होते. कारण (R) :भारत सरकार कायदा, 1935 अनुसार संघराज्यीय,प्रांतिक आणि समवर्ती अशा तीन सुच्यांमध्ये विषयांची विभागणी केली गेली होती.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsखालील विधाने पहा.अ) 1 जानेवारी 1950 रोजी प्रजासत्ताक चीनला मान्यता देणारा भारत हा प्रथम देश आहे. ब) संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेतील चीनच्या कायम सदस्यत्वासाठी भारताने आक्षेप घेतला होता.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsभारताच्या संविधानाची तत्त्वे/सिद्धांत निर्धारित करण्यासाठी 19 मे 1928 रोजी मुंबईमध्ये संपन्न सर्वपक्षीय अधिवेशनात कोणाच्या अध्यक्षतेखाली समिति गठित करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखालीलपैकी कोणती बाब जुळत नाही.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या समुदा समितीचे सदस्य ओळखा.अ)डॉ.राजेंद्र प्रसाद ब)एन.गोपालस्वामी अय्यंगार क)डॉ.के.एस मुन्शी ड)वरील सर्व
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsभारतातील घटना समितिबाबत खालील विधाने विचारात घ्या. अ)1946 मध्ये कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारतातीय घटना समिति गठीत करण्यात ब) डॉ.राजेंद्र प्रसाद हे भारतीय घटना समिति पहिले निर्विचित अध्यक्ष होते. क)भारतीय घटना समितीमध्ये चार उपाध्यक्ष होते. ड)डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेचा अंतिम मसुदा 04 नोव्हेंबर 1947 रोजी सादर केला. वरील कोणते विधाने बरोबर आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsजे सॉफ्टवेअर पॅकेज साधारणत: बिटमॅप प्रतिमा आणि हेक्टर प्रतिमा यांच्या निर्मितीसाठी वापरतात त्यांना अनुक्रमे……… म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsपहिला भारतीय सुपर कॉम्प्युटर कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsवेअरेबल संगणकाचे (Wearable Computer) उदाहरण आहे
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालीलपैकी कोणती बाब संगणकाचा ‘मेंदू’ समजली जाते ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमाहिती तंत्रज्ञानाच्या संदर्भात ‘टर्मिनल्स’ याचा नेमका अर्थबोध खालीलपैकी कशाने होतो ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएक निब्बल = ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsब्लुटुथ कोठे अस्तीत्वात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsMICR द्वारे-
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App