सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: महाभरती सराव प्रश्नसंच 102
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महाभरती सराव प्रश्नसंच 102
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेची उद्देशापत्रिका प्रथमत: केव्हा दुरुस्त करण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsभारतीय संविधानाणे नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsभारतीय संविधानाच्या उद्देशापत्रिकेत शेवटी समाविष्ट केलेले शब्द कोणते ? अ)समाजवादी ब)धर्मनिरपेक्ष क)सार्वभौम ड)लोकशाही इ)गणराज्य फ)न्याय ग)स्वातंत्र्य ह)समानता प)बंधुता म)एकात्मता पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points42 व्या घटनादुरुस्तिनंतर भारताचे केलेले वर्णन असे:
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points1976 साली कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे “समाजवाद” हा शब्द उद्देशपत्रिकेत टाकण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालील कोणत्या स्पष्टीकरणामुळे भारत धर्मनिरपेक्षराज्य आहे.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsसंविधानाच्या सरनाम्यात ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द कोणत्या संविधानदुरुस्तीद्वारे अंतर्भूत करण्यात आला ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेमध्ये ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ या शब्दांचा समावेश 1976 च्या …….. घटनादुरुस्तिनुसार करण्यात आला.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsघटना समितिने भारतीय राज्यघटनेत उद्देशापत्रिका ही कल्पना कोणत्या देशाकडून उचलली?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsजे संगणक केवळ बायनरी प्रणालीशी सीमित नसून, जे लक्षावधि गणना एकाचवेळी करू शकतात आणि जे माहिती ही परमाणु, फोटॉन किंवा इलेक्ट्रॉन म्हणून सांकेतिकरीत्या मांडतात तसेच ज्यांचे एकत्री काम करणारी नियंत्रित उपकरणे ही संगनकीय श्र्मुती व प्रोसेस म्हणून काम करतात, हे संगणक खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतात ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points………हे एक संगणकीय तंत्रज्ञान आहे ज्यामध्ये क्ष-किरण (एक्स-रे) चित्रे हे पेन्सिल किरणांचे वेगवेगळ्या कोनांतून स्कॅनिंग करून मिळविले जातात आणि या प्रतिमा एका मिनिसंगनकामध्ये साठवून तिथेच त्यांचे विश्लेषण केले जाते. हा संगणक नंतर या प्रतिमांचे मॉनिटरवर (सी आर ती वर) चित्र काढतो.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsडेटाबेस हा ………. याचा संग्रह आहे.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsभारताने सर्वात पहिला कोणता सुपर कॉम्प्युटर तयार केला ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsअबॅकस सर्वप्रथम कोठे विस्तार पावले ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsपहिल्या स्वयंचलित संगणकाचे नाव काय ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsग्राफिक टॅबलेट चा उपयोग काय ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएक निब्बल = ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsब्लुटुथ कोठे अस्तीत्वात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsMICR द्वारे-
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points1935 च्या भारत सरकरच्या कायध्यासंदर्भात खलील विधाने लक्षात घ्या: अ )ह्या कायध्यामुळे प्रांतिक स्वायत्तता प्राप्त झाली.ब)फेडरल बँकेची स्थापना ह्या कायध्यानुसार झाली.क)रिझर्व्ह बँकेची स्थापना ह्या कायध्यानुसार झाली.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points15 ऑगस्त 1943 पर्यन्त सुधारित भारत सरकार कायदा,1935 अंतर्गत ………. भाग ……… विभाग विभाग (कलमे) आणि …….. परिशिष्टे होती.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points1935 च्या कायध्यातील पुढीलपैकी कोणत्या तरतुदी अमलात आणल्या नाहीत ? अ) भारतमंडळ रद्द ब) भारतीय संगराज्य क) केंद्रातील द्विदल राज्यपद्धती ड)प्रांतीय स्वायत्तता
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsविधान (A) : भारत सरकार कायदा, 1935 अनुसार शेषाधिकार केंद्रीय विधिमंडळाकडे दिलेले होते. कारण (R) :भारत सरकार कायदा, 1935 अनुसार संघराज्यीय,प्रांतिक आणि समवर्ती अशा तीन सुच्यांमध्ये विषयांची विभागणी केली गेली होती.
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App