10 वी पास उमेदवारांसाठी टपाल जीवन विमा विभागात नोकरी….!!
Postal Life Insurance Mumbai Recruitment 2022
Postal Life Insurance Mumbai Recruitment 2022
टपाल जीवन विमा मुंबई येथे अभिकर्ता पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. उमेदवाराचे वय 18 ते 50 वर्षे दरम्यान असावे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17 & 18 ऑगस्ट 2022 आहे.
एकूण जागा :
पदाचे नाव & तपशील: अभिकर्ता
शैक्षणिक पात्रता: 10th Pass
वयाची अट: 18 ते 50 वर्षे दरम्यान असावे.
नोकरी ठिकाण: मुंबई
निवड प्रक्रिया: मुलाखत
मुलाखतीचा पत्ता: वरिष्ठ अधीक्षक डाकघर, उत्तर पश्चिम विभाग यांचे कार्यालय, टपाल जीवन विमा विभाग, दुसरा मजला, मुंबई उत्तर पश्चिम विभाग, समता नगर, मुंबई – 400101
मुलाखतीची तारीख: 17 & 18 ऑगस्ट 2022
Postal Life Insurance Mumbai Recruitment 2022
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Postal Life Insurance Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.