Postal Life Insurance Mumbai Bharti 2021 : 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी – टपाल जीवन विमा मुंबई भरती 2021

0

Postal Life Insurance Mumbai Recruitment 2021 : टपाल जीवन विमा मुंबई येथे अभिकर्ता पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. उमेदवाराचे वय 18 ते 50 वर्षे दरम्यान असावे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 9 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2021 आहे.

पदाचे नाव – अभिकर्ता 

शैक्षणिक पात्रता – 10th Pass

वयोमर्यादा – 18 ते 50 वर्षे दरम्यान असावे.

नोकरी ठिकाण – मुंबई

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – प्रवर अधीक्षक, टपाल जीवन विमा विभाग, मुंबई दक्षिण विभाग टपला कार्यालय, नवी अनेक्स बिल्डींग, 5 वा मजला, मुंबई GPO. मुंबई – 400001

मुलाखतीची तारीख – 9 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2021 आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.