महाराष्ट्रातील विविध पोलीस प्रशिक्षण केंद्रांमध्ये ‘या’ रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा
Police Prashikshan Kendra Maharashtra Recruitment 2022
Police Prashikshan Kendra Maharashtra Recruitment 2022
Police Prashikshan Kendra Maharashtra Bharti 2022: पोलीस प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र अंतर्गत विधी निर्देशक पदांच्या एकूण 53 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2022 आहे.
एकूण जागा : 53
पदाचे नाव:विधी निर्देशक
शैक्षणिक पात्रता: Law Degree (Refer PDF)
वयाची अट: 60 वर्षे
अर्ज पद्धती :ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:05 जून 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलीस महासंचालक, प्रशिक्षण आणि विशेष पथके, महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय, जुने विधानभवन, शहीद भगतसिंग मार्ग, कुलाबा, मुंबई 400001
Police Prashikshan Kendra Maharashtra Recruitment 2022
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Police Prashikshan Kendra Maharashtra Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.