या जिल्ह्याचे अर्ज सुरु | दहावी पास उमेदवार सुद्धा करू शकतात अर्ज…

Police Patil Bharti 2023

0

Police Patil Bharti 2023

Police Patil Bharti 2023 :  महाराष्ट्र पोलीस पाटील अधिसूचना 2023 महाराष्ट्र पोलीस विभागाच्या अधिका-यांद्वारे लवकरच प्रसिद्ध केली जाईल. महाराष्ट्र राज्य पोलिसांकडून सरकारी नोकऱ्या जाहीर होण्याची आतुरतेने वाट पाहणारे उमेदवार या महाराष्ट्र पोलिस पाटील भरती 2023 साठी अर्ज करू शकतात. आम्ही पगार, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया अर्जदाराने संपूर्ण प्रक्रीया काळजीपूर्वक समजून ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत. पोलीस पाटील पदांचे परिक्षेचे अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्विकारले जातील. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची स्थळात कागदपत्रांच्या साक्षांकीत प्रतीसह परिक्षा शुल्काच्या उपविभागीय अधिकारी कार्यालय हिंगणाघाट यांचे खात्यामध्ये यशस्वीरित्या जमा झाल्याबाबतची पावती विहित परिक्षा शुल्क असलेले अर्ज दिनांक 16.05.2023 पर्यंत सायंकाळी 05.00 पर्यंत सादर करावा. इतर कोणत्याही प्रकारे परिक्षा शुल्क स्विकारण्यात येणार नाही. प्रस्तुत पदाकरीता केवळ उक्त संकेतस्थळावर विहीत ऑनलाईन पध्दतीने भरलेले अर्ज ग्राहय धरण्यात येतील, सदर संकेतस्थळावर भरती प्रक्रिया दरम्यान वेळोवेळी भेट देवून भरतो प्रक्रीयेच्या माहितीबाबत अद्यावत व जागृत राहण्याची जवाबदारी अर्जदाराची राहील भरणा केलेले परीक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत करण्यात येणार नाही.इत्यादी सर्व महत्त्वाचे तपशील दिले आहेत.

 

पदाचे नाव : पोलीस पाटील

शैक्षणिक पात्रता: दहावी (एस.एस.सी) उत्तीर्ण

वयाची अट: 04/05/2023 रोजी 25 पेक्षा कमी नसावे व 45 पेक्षा जास्त नसावे

नोकरी ठिकाण:   वर्धा 

अर्ज पद्धती : ऑनलाइन  

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

पोलीस पाटील भरती

 

Leave A Reply

Your email address will not be published.