सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 55
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलीस भरती सराव पेपर 55
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsफळे व फुलांवर …… किरणांचा सौम्य मारा करून फळाची उत्पादकता अवाढविता येते.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएक टाकी ३/५ भरलेली आहे . अ पाइप ती टाकी १० मिनिटात भरू शकते तर ब पाइप ती ६ मिनिटात रिकामी करून शकतो . दोन्ही पाइप उघडे ठेवले असता ते टाकी पूर्ण रिकामी होण्यास किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएक व्यापारी एक वस्तू रु. १५० ला विकत घेतो. १५% सवलत देऊनही तो २०% नफा कमावतो तेव्हा त्या वस्तूची बाजारातील किंमत काढा.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsवडिलांचे वय मुलाच्या वयाच्या चार पॅट आहे . अजून चार वर्षानंतर त्याच्या वयाची बेरीज ४३ वर्ष असेल . तर मुलगा आणि वडील ह्यांची वय अनुक्रमे अशी असतील .
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsतीन संक्यांचा गुणाकार जर ३०८७० असेल आणि त्या संख्या २:५:९या गुणोत्तर असतील तर त्यांच्यातील सगळ्यात मोठी संख्या .
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsदोन संख्या ३:५ प्रमाणात आहेत . प्रत्येक संख्या जर १० ने वाढवली तर हे गुणोत्तर ५:७ होते . तर त्यापैकी मोठी संख्या असेल
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points१ ते १०० अंक मोजले असता आपण ते मोजताना किती वेळा ४ या अंकाला मोजतो ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएक रक्कम २ वर्षात २७ पॅट तथा ५ वर्षात ६४ पॅट होत असेल तर व्याजाचा दर किती ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points१० टक्के , २० टक्के व २५ टक्के क्रमागत सूट असल्यास एकत्रित सूट काढा ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएकूण अंतराचे तीन समान भाग करून प्रत्येक भागाचे प्रवास अनुक्रमेने ६० किमी /तास , ३०किमी/ तास आणि १० किमी/ तास या वेगाने केल्यास सरासरी वेग किमी / तास मध्ये काढा ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points२० मजूर रोज ८ तास काम करून एक काम १५ दिवसात संपवतात तर तेच काम १५ मजूर रोज ५ तास करून किती दिवसात संपवतील ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsदोन भांड्यात दूध व पाणी यांचे गुणोत्तर १:२ व १:३ आहे . दोन्ही मिश्रण एकत्रित केल्यास दूध व पाण्याचे मिश्रणातील गुणोत्तर किती ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsदोन भागीदारांच्या भांडवलाचे गुणोत्तर ३:४ असून त्यांना मिळालेल्या नफ़्याचे गुणोत्तर ६:५ आहे तर त्याच्या भांडवलाच्या मुदतीचे गुणोत्तर काय?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएका चोरसाची बाजू १४ सेमी आहे . त्याच्या चारहि बाजूनी स्पर्श करणारे वर्तुळ काढले तर उवरित भागाचे क्षेत्रफळ किती चो.सेमी येईल ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsselfemployment of service या शब्दामध्ये दोन वेळा आलेली अक्षर किती आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsजर NAME =१६.५ , तर TIME =?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsतीन संख्याची सरासरी ६० आहे . दुसरी संख्या पहिल्या संख्येपॆक्षा ६ ने मोठी आहे . परंतु तिसऱ्या संख्येपेक्षा १२ ने लहान आहे , तर दुसरी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएका माणसाने आपली ३५ टक्के रक्कम मुलाला दिली , २५ टक्के मुलीला दिली अंडी उरलेल्या रक्कमेच्या ५० टक्के रक्कम शाळेला दिली , आता त्यांच्याकडे रू. २००० उरले आहेत , तर त्यांच्याकडे एकूण रक्कम किती होती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsरस्त्याच्या कडेला वीस खांब आहेत . दोन खांबातील अंतर २ मीटर असेल , तर पहिल्या व विसाव्या खांबातील अंतर किती ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsविजयला दररोज १५० रु पगार मिळतो त्यापैकी भोजनावर २/५ खर्च होतो व राहिल्यापैकी १/३ घरखर्च होतो . तर दररोज किती रक्कम शिल्लक राहते ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsबिमस्टेक संघटनेचे मुख्यालय कुठं आहे ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsजम्मू काश्मीर विशेष राज्याचा दर्जा दिलेला भारतीय संविधानातील कलम ३७० केंद्र सरकारने कधी रद्द केले .
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsसद्याचे भारताच्या सर्वाच्च न्यालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsभारताचे गृहमंत्री कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsपेन्सिल ऑनलाईन पोर्टल हे ……… च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आहे.
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
Yes