सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 204
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलीस भरती सराव पेपर 204
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsविविध राज्यांना वाटप केलेल्या लोकसभा मतदारसंघातील जागा राज्याच्या कोणत्या आधारावर निर्धारित केल्या जातात?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsपुढे दिलेल्या म्हणीचा योग्य अर्थ दर्शविणारा पर्याय निवडा. काखेत कळसा गावाला वळसा.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएका वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यामध्ये मानसी ११ व्या क्रमांकावर शेवलून ३१ व्या क्रमांकावर आहे. जर परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी संख्या ८ असेल तर परीक्षेला किती विद्यार्थी बसले होते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsघड्याळ सकाळचे ८ वाजलेले दाखवत आहे. दुपारचे २ वाजलेले दाखवण्यासाठी तासकाटा किती अंशातून फिरेल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsलोकायुक्त ही यंत्रणा सर्वप्रथम …… या राज्यात …… साली निर्माण करण्यात येवून कार्यान्वित झाली.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsराज्य मुख्य माहिती आयुक्तांची नेमणूक कोण करते?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमुंबई पोलीस अधिनियम, १९५१……………येथे लागू होतो.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमहाराष्ट्रामध्ये सर्वोच्च पोलीस प्रशिक्षण संस्था कोठे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsआमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो.’ हे विधान कोणत्या वाक्याच्या प्रकारात येते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points‘ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू हे उदाहरण कोणत्या अलंकाराचे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points‘सुतोवाच करणे’ या वाक्प्रचारांचा समानार्थी वाक्प्रचार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points‘प्रज्ञा थंडीच्या मोसमात डिंकाचे – मेथीचे लाडू खात असते’ या वाक्याचा काळ ओळखण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायातून योग्य तो पर्याय लिहा:
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत रुढ झाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsदिलेल्या वाक्समूहातून ‘जळत्या घराचा पोळता वासा’ या म्हणीचा अर्थ शोधून काढा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsअक्षर मालिकेतील प्रश्नचिन्हासाठी योग्य पर्याय निवडा. A, B, D, G, ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsमाझ्या घरी मी पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. नंतर डावीकडे वळून १० मीटर गेलो. नंतर उजवीकक वळून ५ मीटर गेलो. नंतर ५ मीटर दक्षिणेकडे गेलो. तेथून ५ मीटर पश्चिमेला गेलो तर मी माझ्या घराच्या कोणत्या दिशेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsप्रश्नचिन्हाऐवजी सर्वोत्तम पर्याय कोणता? सुतार : लाकूड : : शिंपी : ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsXYZ : 64, 65, 66:: STU: ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points217 : 262::715:?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsKOLHAPUR हा शब्द IMJFYNSP असा लिहिल्यास WASHINGTON शब्द कसा लिहाल?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsअरुण म्हणाला ही मुलगी माझ्या आईच्या नातवाची बायको आहे. तर अरुणचे त्या मुलीशी नाते कोणते?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएका खेळाडूचा खालून क्रमांक १८ वा आणि वरून २७ वा आहे. तर त्या स्पर्धेत किती खेळाडू आहेत?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsचार बहिणींच्या ५ वर्षांपूर्वीच्या वयांची बेरीज ८० वर्ष होती. तर १५ वर्षांनंतर त्यांच्या वयाची बेरीज किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsदिलेल्या पर्यायातून प्रश्नातील शब्दासाठी अनेकवचनी शब्द निवडा: रांगोळी
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsदिलेल्या पर्यायातून सर्वात योग्य पर्याय निवडून प्रश्नातील म्हणी पुर्ण करा: खाई त्याला…..
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App