सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 186
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलीस भरती सराव पेपर 186
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsचौथ आणि सरदेशमुखी हे मराठा साम्राज्यादरम्यानचे…………. होते.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsसरासरी काढा. 44, 91, 11, 55, 66, 39
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsजर ROHIT चा सांकेतिक शब्द SPIJU असा बनवला जात असेल तर MOHIT चा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsराजीवला वर्गामध्ये अग्रस्थानापासून सहावी आणि शेवटून एक्केचाळीसावी श्रेणी मिळाली वर्गामध्ये किती विद्यार्थी होते?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points४/५ आणि ५/६ च्या मध्ये खालीलपैकी काय येईल?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points१६ मुलांच्या ओळीमध्ये, जेव्हा गिरीष डावीकडे दोन स्थान सरकला, तेव्हा तो डाव्या वा बनतो. त्याचे उजवीकडून सुरुवातीचे स्थान काय होते.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsउच्छिष्ट’ या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोटशब्दांनी केली जाते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsपतीस मृत्यु येणे, विधवा होण’ या अर्थाचा पुढीलपैकी वाक्प्रचार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsनातवाची बायको’ या विग्रहाचा नेमका सामासिक शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsA आणि B च्या वयांचा गुणाकार 21 आहे. जर A आणि B च्या वयामधील फरक 4 असेल तर A वय काढा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsकूपमंडूक या आलंकारिक शब्दासाठी कोणता योग्य पर्याय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या सुप्रसिद्ध मराठी व्यक्तीचा जन्म मध्यप्रदेशमध्ये झाला होता ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमहाराष्ट्रामध्ये दादोजी कोंडदेव स्टेडियम कुठे स्थित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखानदेश हा भूभाग कोणत्या नदीच्या दरीने आच्छादलेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsभारता छोडो हा ब्रिटीशांना भारत सोडून जाण्याचा निर्वाणीचा इशारा महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून दिला गेला?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsमुलांच्या रकान्यात रिचर्ड हा पुढून पंधरावा आहे. त्याच्या पुढे असलेल्या मुलांच्या तिप्पट मुले त्याच्या मागे आहेत. रकान्याच्या मागच्या टोकाकडून रिचर्ड आणि सातव्या मुलाच्यामध्ये किती मुलं आहेत?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsमहाराष्ट्रातील घारापुरी हे ठिकाण या नावाने प्रसिद्ध आहे.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points९ व्यक्तीच्या स्टाफच्या मासिक पगाराची सरासरी रु. २४५० आहे. रु. २६५० पगार असलेला स्टाफ मधील ऐक व्यक्तीचे ट्रान्सफर झाले. स्टाफमधील उर्वरीत ८ व्यक्तींचा सरासरी पगार काढा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsनोबेल पारितोषिक मिळालेले पहिले भारतीय कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsभारतातील कोणत्या राज्याची किनारपट्टी सगळ्यात मोठी आहे ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsगुप्त गोष्ट तिसऱ्यास सांगणे’ या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsपुढीलपैकी ……………हा शब्द प्रत्ययसाधित आहे. त्यागी, पथिक, पुजारी, उडी
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता शब्द ‘भुंगा’ या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? भ्रमर, अली, मिलिंद, मधुप
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsचुकीचा गट ओळखा :
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsपाट’ या शब्दाचा चुकीचा अर्थ ओळखा:
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App