सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 133
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलीस भरती सराव पेपर 133
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points६८०० रु. नफा A,B,C यांना ५: ४: ८ प्रमाणात वाटल्यास B ला A पेक्षा किती रुपये कमी मिळाले?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points१५ मीटर लांब व ४ मीटर रुंद अशा जमिनीवर २0 सेमी ५. २0 सेमी आकाराच्या फरशा बसविल्या प्रत्येक फरशी बसविण्याचा खर्च ४८ रुपये असून एक फरशी २५0 रुपये किंमतीची आहे, तर एकुण खर्च सांगा?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsवर्तुळाकार मैदानाचे क्षेत्रफळ ३८५0० चौ.मी. आहे. तर त्या मैदानाची त्रिज्या किती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsअ व ब यांचे आजच्या वयाचे गुणोत्तर ५ : ३ असून अ चे ४ वर्षांपूर्वीचे वय व ब चे ४ वर्षानंतरचे वय यांचे गुणोत्तर 4 : १ आहे, तर अ चे ४ वर्षानंतरचे वय व ब चे ४ वर्षांपूर्वीचे वय यांचे गुणोत्तर काढा.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points६ गायी व ४ बैल यांची किंमत सारखीच येते. जर १० गायी व १२ बैल मिळून एकूण किंमत ८४0०0० रु. येते तर प्रत्येक बैलाची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsएक पाण्याची टाकी. पहिल्या नळाने ८ तासात भरते व दुसऱ्या नळाने ती टाकी १२ तासात् भरते तर दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवल्यास ती टाकी पूर्ण भरण्यास किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsतीन संख्यांची सरासरी १८ आहे व त्यांचे गुणोत्तर २:३:४ आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsशिरीन, मारिया पेक्षा ३ वर्षांनी लहान आहे. दोन वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाणे ५:६ होईल तर शिरीनचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएक बोट स्थिर पाण्यात १३ किमी./तास जाते आणि प्रवाहाचा वेग ४ किमी./तास असेल तर प्रवाहाच्या दिशेने ६८ कि.मी. जाण्यासाठी बोटेला किती तास वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsA व B एक काम १८ दिवसांत, B व C २४ दिवसांत आणि C व A तेच काम ३६ दिवसांत करताना तर तिघे मिळून किती दिवसांत काम संपवतील व एकटा ॥ किती दिवसांत काम करेल?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsतेल शुद्धीकरण प्रकल्प आणि तेलाच्या साठ्यांकरिता प्रसिद॒ध असलेल्या शहराचे नाव सांगा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsराष्ट्रीय जागृतीसाठी गणेशोत्सवाची सुरुवात कुणी केली?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsहे जीवनसत्व पाण्यात द्रवणशील आहे.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points“डॉगर पोखरून उंदीर काढणे” या म्हणीचा अर्थ ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsपंडित हरिप्रसाद चौरसिया कोणते वाद्य वाजवतात?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points“आहे” या क्रियापदाचे भविष्यकाळाचे रूप कोणते होईल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points८० मीटर लांबीच्या रेल्वेला ७0 मीटरच लांबीचे फलाट मागे टाकायला १५ मिनीट लागतात. तेव्हा
तिने समांतर असलेल्या रुळावर उभ्या असलेल्या १२० मीटर लांबीच्या दुसऱ्या रेल्वेला मागे टाकण्यास
किती वेळ घेतला असेल?Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमहाराष्ट्रातील कोणते ठिकाण “भारताचे नारिंगी शहर” म्हणून ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमातीत ते पसरले अतिरम्य पंख । केले वरी उदर पांडूर निष्कलंक ।।
चंचू तशीच उघडी पद लांबविले । निष्प्राण देह पडला श्रमही निमाले ।।
(कवि ना.वा..टिळक) या रचनेतील अलंकार ओळखा.Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsघाशीराम कोतवाल हे महान नाटक कुणी लिहिले?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsअशोकचक्रात किती आरे (काडया/स्पोक्स) असतात?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points“तोंडातून एकही शब्द न बोलणे” या अर्थाचा वाकप्रचार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points“घरदार” या समासाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsमन वढाय वढाय । उभ्या पिकातलं ढोरं किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर ।।'”
ही खालीलपैकी कोणती रचना आहे.Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsजर GJIH चा सांकेतिक शब्द DGFE असा बनवला जात असेल तर BEDC चा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल? ,
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App