सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 106
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलीस भरती सराव पेपर 106
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राला काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsA ,B , C , D आणि E ते उत्तरेकडे तोंड करून मैदानात उभे आहेत . त्याची स्तिथी पुढीलप्रमाणे आहे .
अ) D च्या उजव्या बाजूस ४० मी , वर B आहे
ब) B च्या दक्षिणेस ६० मी . वर A आहे
क)D च्या पश्चिमेस २५ मी. वर C आहे
ड) A च्या उत्तरेस ९० मी. वर E आहे
तर ब् च्या डाव्या बाजूस जो आहे . त्याच्या ईशान्य दिशेला कोण आहे .Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमुळावर येणे ‘ या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमनकवडा ‘ हा शब्द कोणत्या शब्द समुहाबद्दल वापरला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsसंस्कृत मधून आलेल्या तत्त्सम शब्दाचा गट ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsपुढील वाक्याचे एका केवलवाक्यात अचूक रूपांतर करा :
१) हा श्रीमंत पोर आहे .
२) तो आहे खुळा .
३)आमची स्थिती तशीच आहे .Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsकाढा :⁴√(८१)⁵
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points४⁵ x ५¹⁰ या गुणाकारात एकूण …….. अंक असतील .
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points८८ सेमी परिमिती असलेल्या वर्तुळाचा व्यास काढा .
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएका वस्तूची लिखित किंमत १२६० रुपये आहे आणि ती जर ५ % सवलतीत विकली तर तिची विक्री किंमत असेल :
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsखालीलपैकी कोणता एक पूर्ण वर्ग आहे ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएका उमेदवाराला ७१% मते मिळाली आणि ७५६ मतांनी त्याने निवडणूक जिकंली. जर दोन उमेदवार उभे राहिले असतील , तर मतांची एकूण संख्या काय असेल ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsरहिमने एक टेबल ४९०० रुपयांना विकत घेतला आणि दळणवळ्णावर १०० रुपये खर्च केले . नंतर त्याने तो ४५०० रुपयांना विकला . त्याला झालेल्या तोट्याची टक्केवारी काढा
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएका सोफासेटची विक्री किमंत १०% सवलत देऊन जर ९००० रुपये असेल तर त्याची लिखित विक्री किमंत असेल .
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsचहाची किमंत प्रति किलोला १५० रुपये आहे . मागच्यावर्षी हि १२० रुपये प्रति किलो होती ____% वाढ झाली आहे .
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsभारतात खालीलपैकी कोणत्या शहरात महानगर पालिका सर्वप्रथम स्थापण झाली?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsराज्यस्तरावर राज्य सरकारने राज्य निर्वाचन आयोगाची निर्मिती भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार केलेली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsअखिल भारतीय सेवांचे ‘ जनक कोण ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsलोकसभेत अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी ________ सदस्यांच्या पाठिंब्याची गरज असते .
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsवर्ष २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला एकूण किती जागा मिळाल्या ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाचे नाव काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालील वाक्याचे योग्य असे नकारार्थी वाक्य निवडा .
‘दोन हजार रुपये हि देखील मोठी रक्कम आहे . ‘Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखालील वाक्यातील स्वरूपदर्शक उभयान्वयी अव्यय ज्या वाक्यात आहे ते वाक्य कोणते ते सांगा .
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsप्रतिक्षण , महादेव , आजन्म , तोंडपाठ यापैकी तत्पुरुष समासाचे शब्द ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsसंबोधन दर्शविताना कोणते विरामचिन्ह वापरतात ?
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App