सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 105
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलीस भरती सराव पेपर 105
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsहायड्रोजन बॉम्बचा जनक कोण ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रुंखला पूर्ण करा . ५,७,१०,१४,१९…….
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsसावळा गं रामचंद्र I रत्नमंचकी झोपतो II
त्याला पाहता लाजून I चंद्र आभाळी लोपतो II यात कोणता अलंकार आहे ?Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points३० वस्तूचे उत्पादन मूल्य २० वस्तूच्या विक्री मूल्याइतके असेल तर त्यावरील नफ्याची टक्केवारी काढा .
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points______ यांना भारताचे बिस्मार्क या स्वरूपात पण ओळखतात .
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsबाहेरून गरीब पण मनातून कपटी ‘ असा अर्थ असलेली म्हण कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsरामायणातील प्रसिद्ध पंचवटी महाराष्ट्रातील कोयत्या शहरात स्थित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsपाचावर धारण बसने ‘ या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsराष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक ची स्थपणा ______ मध्ये झाली .
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएका गावातील ६ स्त्रिया रोज ८ तास काम करून एक काम १० दिवसात पूर्ण करतात . जर १० स्त्रिया रोज ६ तासाप्रमाणे काम करत असतील तर ते काम पूर्ण होण्यास किती दिवस लागतील ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsवनस्पतींना उपलब्ध असणाऱ्या आणि सहजपणे शोषून घेता येणाऱ्या पाण्यास म्हणतात .
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsपुढील वाक्यातील अलंकार ओळखा . तुझे डोळे हरीनाच्या डोळ्यासारखे आहेत .
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएका विशिष्ट सांकेतिक भाषेत hil hop hed चा अर्थ police and public आणि nio hil gok चा अर्थ go to police असा होतो . तर त्या सांकेतिक भाषेत police साठी कोणता शब्द वापरला गेला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएक घनमीटर पाणी म्हणजे _______ लिटर होय
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsबँकेशी केलेल्या करारानुसार एका उदोजीकेला काही हप्त्यात कर्जाची परतफेड करायची आहे . १८ हप्ते दिल्यानंतयर फक्त ४०% कर्जाची परतफेड करायची आहे असे तिला आढळते . यानंतर तिने द्यायच्या उरलेल्या हप्त्याची संख्या निवडा .
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsपुढीलपैकी कोण राज्याचे मुख्यमंत्री न होता पंतप्रधान झालेत ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याचे , केंद्रात आणि राज्यांमध्ये मंत्रिपरिषदेचा आकार , लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या आणि अनुक्रमे संबंधित राज्य विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या १५% पेक्षा जास्त्त नसावा हे निश्चित करण्यात आले ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsव्ही. ओ. आय. पी. चे विस्तार रूप काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsनागरी हक्क संरक्षण अधिनियम , १९५५ हा _______ च्या संदर्भात आहे .
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsहाफ लायन ‘ हे माजी पंतप्रधान पी. व्ही . नरसिंह राव यांच्यावरील चरित्रात्मक पुस्तक ______ यांनी लिहिले .
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएका बसमधून काही व्यक्ती प्रवास करत आहेत . ६ व्यक्ती तामिळ बोलतात . १५ व्यक्ती हिंदी बोलतात आणि ६ व्यक्ती गुजराती बोलतात . त्या गटात काही व्यक्ती उल्लेखीलेच्या इतर भाषाही बोलतात . जर गटातील दोन व्यक्ती दोन भाषा बोलत असतील आणि एक व्यक्ती तीन भाषा बोलत असेल तर त्या बसमध्ये किती प्रवासी आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsयेरळा हि ________ नदिची उपनदी आहे .
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsनवरीला आदित्यच्या परिचय करून देताना एक स्त्री म्हणाली ,”त्याच्या भावाचे वडील हे माझ्या आजोबाच्या एकुलता एक मुलगा आहे .” त्या स्त्रीचे आदित्यशी नाते काय ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsमहाराष्ट्रातील खालील घाटांचा दाक्षिनेकडून उत्तरेकडे कोणता कर्म बरोबर आहे ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याचे भोगोलिक क्षेत्रफळ _______ चोकिमी असून त्याचा विस्तार _____ आणि ______ पूर्व रेखावृत्तादरम्यान आहे.
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App