पोलीस भरती सराव पेपर 01

0

पोलीस भरती सराव पेपर 01सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा 

1 votes, 5 avg
79
Created on By vkclindia
Mumbai Police Recruitment 2022

पोलीस भरती सराव पेपर 01

पोलीस भरती सराव पेपर 01

प्रश्नसंच सोडविण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.
पोलिस भरती देताय मग सोडवून बघा 100 पैकी 100 मार्क्स मिळतात का??
सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा

1 / 25

1) नुकताच स्थापित केलेला संजीव पुरी एक्सपर्ट ग्रुप खालील कोणत्या क्षेत्राचा शोध घेणार आहे?

2 / 25

2) कोणत्या राज्याने नुकताच 'थाई मगूर'(Thai mangur) मत्स्य प्रजनन केंद्रे नष्ट करण्याचा आदेश दिला आहे?

3 / 25

3) जागतिक आरोग्य संघटनेने ( WHO ) यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त 2020 हे वर्ष परिचारिका व दाई वर्ष ( Year of Nurse & Midwife ) साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे .

4 / 25

4) महाराष्ट्रातील ग्रामीण रस्ते निर्मितीसाठी भारत आणि कोणत्या बँकेदरम्यान 200 दशलक्ष डॉलरचा करार झाला आहे?

5 / 25

5) भारताच्या पंतप्रधानांचे प्रमुख सल्लागार (Principal Advisor) पदी कोणाची नियुक्ती झालेली आहे?

6 / 25

6) भारताच्या संविधानामध्ये मूलभूत कर्तव्ये कोणत्या कलमात विशद करण्यात आली आहेत?

7 / 25

7) अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतुद संविधानातील कोणत्या कलमाअन्वये करण्यात आली आहे?

8 / 25

8) यांत्रिक ऊर्जा म्हणजे......................

9 / 25

9) संविधानातील कोणत्या अनुच्छेदात संविधानात उपयोगात आलेल्या शब्दप्रयोगांना पारिभाषित करण्यात आले आहे?

10 / 25

10) अध्यादेश प्रस्थापित करण्याचे अधिकार राज्यपालास कोणत्या अनुच्छेदानुसार देण्यात आले आहे?

11 / 25

11) भारतीय संविधानाने नागरिकांना 'आर्थिक न्यायाची' खात्री कशाव्दारे दिली?

12 / 25

12) ज्या हायड्रोकार्बनमध्ये कार्बन – कार्बन बंधाच्या दोन्ही बाजू मुक्त असतात. अशा संयुगांना ...................... असे म्हणतात.

13 / 25

13) खालीलपैकी कोणत्या पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवतात.

14 / 25

14) खालील कोणत्या अणुक्रमांकांचा मूलद्रव्यांच्या एस खंडात समावेश होतो.

15 / 25

15) बायोडिझेल तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचा उपयोग होतो ?

16 / 25

16) पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युध्दात अतिशुरपणे दीर्घकाळ कोण लढले?

17 / 25

17) सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना कोठे केली?

18 / 25

18) इंडिया इंडिपेंडन्स लीगची (भारतीय स्वातंत्र्य संघाची) स्थापना कोणी केली?

19 / 25

19) यांच्या मते वेद हे अपौरुषेय नाहीत.

20 / 25

20) सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते?

21 / 25

21) खालील पर्यायी उत्तरांतून ‘पररूप संधी’ ओळखा.

22 / 25

22) पुढील समूहात न बसणारा शब्द शोधा.

23 / 25

23) पुढीलपैकी शुध्द शब्दरूप ओळखा.

24 / 25

24) मूर्खपणाचा सल्ला देणारा’ या शब्दसमूहाला खाली दिलेल्या शब्दसमूहातील लागू न पडणा-या शब्दांचा पर्याय द्या.

25 / 25

25) ‘डोंगर कोसळणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ लिहा.

Your score is

The average score is 51%

0%

मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे  मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा 

डाउनलोड लिंक : Download Mobile App

 

Leave A Reply

Your email address will not be published.