10 वी, 12 वी उत्तीर्णांना संधी – पंजाब नॅशनल बँकेत विविध रिक्त पदांची भरती; 106 रिक्त पदे | PNB Bharti 2022

PNB Bharti 2022

0

PNB Bharti 2022 :  पंजाब नॅशनल बँक (PNB), सार्वजनिक क्षेत्रातील एक अग्रणी बँक, पुणे मंडळा अंतर्गत सफाई कर्मचारी, शिपाई पदांच्या एकूण 60 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2022 आहे.

एकूण जागा : 60

पदाचे नाव : सफाई कर्मचारी, शिपाई

शैक्षणिक पात्रता:  10th Pass/ 12th Pass (Refer PDF)

वयाची अट: 18 ते 24 वर्षे

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 फेब्रुवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  मुख्य प्रबंधक, मानव संसाधन विकास विभाग, पंजाब नॅशनल बँक, मंडळ कार्यालय 9, मोलेदिना रोड, आरोरा टॉवर्स, कॅम्प, पुणे – 411001

अधिकृत वेबसाईट : www.pnbindia.in

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात क्र. 1  

 

जाहिरात क्र. 2  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.