७ राज्यातील हजारो तरुणांना मिळणार सरकारी नोकरी, 1000+ कंपन्या देणार रोजगार!!

PMNAM Mela 2024

0

PMNAM Mela 2024

प्रधान मंत्री राष्ट्रीय अप्रेंटिसशिप मेळ्यात सहभागी व्हा आणि शिकाऊ प्रशिक्षण घेऊन तुमचे भविष्य घडवा. पात्रता: 5वी ते 12वी उत्तीर्ण, कौशल्य प्रशिक्षण प्रमाणपत्र धारक, ITI डिप्लोमा धारक, आणि पदवीधर PM NAM 2024 साठी अर्ज करू शकतात. ऑन-द-स्पॉट मुलाखत, मूल्यांकन आणि शिकाऊ प्रशिक्षण ऑफर (नियुक्त आणि पर्यायी ट्रेड) देण्यात येतील. 1000+ प्रधानमंत्री NAM 2024 मध्ये कंपन्या सहभागी होणार आहेत. हा PM NAM रोजगार मेळा 11 मार्च 2024 रोजी आयोजित केला जाईल. यासाठी नोकरी शोधणाऱ्यांनी https://www.apprenticeshipindia.gov.in/ वर नोंदणी करणे आवश्यक आहे. 

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Register Here For PM Nam 2024  

 

 


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.