PGCIL Recruitment 2021 | पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे 35 पदांची भरती

PGCIL Bharti 2021

0

PGCIL Recruitment 2021 Details

 

PGCIL Bharti 2021: Power Grid Corporation of India Limited is going to recruit interested and eligible candidates for the 35 vacancies to fill with the posts. Further details are as follows:-

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत डिप्लोमा प्रशिक्षणार्थी (इलेक्ट्रिकल / सिव्हिल) करिता एकूण 35 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2021 आहे.

 • पदाचे नाव – डिप्लोमा प्रशिक्षणार्थी (इलेक्ट्रिकल / सिव्हिल)
 • पद संख्या – 35 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • वयोमर्यादा –
  • General/EWS – 27 वर्षे
  • OBC(NCL) – 30 वर्षे
  • SC/ST – 32 वर्षे
 • फीस – रु. 300/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जून 2021 आहे. 

शैक्षणिक पात्रता – PGCIL Application 2021 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट

आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

विज्ञान सराव पेपर

इतिहास सराव पेपर

Leave A Reply

Your email address will not be published.