PGCIL Bharti 2021 : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे 1110 पदांची भरती

0

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत अप्रेंटीस करिता एकूण 1110 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 21 जुलै 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2021 आहे.

एकूण जागा : 1110

पदाचे नाव – अप्रेंटीस

पद संख्या – 1110 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 21 जुलै 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2021 आहे. 

अधिकृत वेबसाईट – www.powergrid.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.