PDKV अकोला भरती नवीन जाहिरात : PDKV अकोला भरती नवीन जाहिरात

0

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कार्यक्रम समन्वयक, यंग प्रोफेशनल- I पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 & 23 सप्टेंबर 2021 आहे.

पदाचे नाव : कार्यक्रम समन्वयक, यंग प्रोफेशनल- I

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पतत्र पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – अकोला

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑलाईन

ई-मेल पत्ता – aiccip.akola@gmail.com (Young Professional-I)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 सप्टेंबर 2021

 अर्ज पाठविण्याचा पत्ता 

    • रजिस्ट्रार, डॉ.पी.डी.के.व्ही., अकोला (Programme Coordinator)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 सप्टेंबर 2021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   (pdf 1)

 

जाहिरात पहा   (pdf 2)

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

Leave A Reply

Your email address will not be published.