पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांकरिता ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरु!!

PCMC Recruitment 2024

0

PCMC Recruitment 2024

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत “तज्ञ वैदयकिय अधिकारी” पदांच्या एकूण 80 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. तरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उक्त नमुद रुग्णालयातील विविध विभागातील कामकाजाकरीता इच्छुक तज्ञ वैदयकिय अधिकारी यांचेकडुन अर्ज मागविणेत येत असुन सदर तज्ञ वैदयकीय अधिकारी यांनी दर सोमवारी मुलाखतीकरिता हजर राहावे.

एकूण जागा :  80

पदाचे नाव : तज्ञ वैदयकिय अधिकारी

शैक्षणिक पात्रता:  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.

नोकरी ठिकाण:  पिंपरी चिंचवड

मुलाखतीची तारीख : दर सोमवारी

निवड प्रक्रिया : मुलाखती

मुलाखतीचा पत्ता : वैदयकीय विभाग प्रमुख यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दुसरा मजला, वैदयकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी-१८ यांचे कार्यालयात

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.