लिपिक पदांसाठी नोकरी ची सुवर्णसंधी…!! पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत मोठ्या रिक्त पदांची नवीन भरती आज पासून सुरू ||

PCMC Recruitment 2022

1

PCMC Bharti 2022

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या ३८६ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता भरती आयोजित करण्यात आली आहे. या भरतीची संदर्भातील पूर्ण तपशील आणि माहिती १९ ऑगस्ट २०२२ रोजी उपलब्ध होईल. लवकरच आम्ही महाभरती वर सर्व माहिती अपडेट करूच. आणि हो, तसेच आपण जर पुण्यात नोकरी शोधत असाल तर येथे क्लिक करा. महत्वाचे म्हणजे मित्रांनो, या भरतीअंतर्गत सर्वाधिक जागा २१३ या लिपिक पदाच्या आहेत, तेव्हा हि आपल्यासाठी नोकरीची सुवर्णसंधीच आहे.

एकूण जागा : 386

पदाचे नाव :

1 अतिरिक्त कायदा सल्लागार 01
2 विधी अधिकारी 01
3 उप मुख्य अग्निशमन अधिकारी  01
4 विभागीय अग्निशमन अधिकारी  01
5 उद्यान अधिक्षक (वृक्ष) 01
6 सहाय्यक उद्यान अधिक्षक 02
7 उद्यान निरीक्षक
04
8 हॉर्टिकल्चर सुपरवायझर  08
9 कोर्ट लिपिक 02
10 ॲनिमल कीपर 02
11 समाजसेवक  03
12 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 41
13 लिपिक 213
14 आरोग्य निरीक्षक 13
15 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 75
16 कनिष्ठ अभियंता (विद्युत)  18
Total 386

 

शैक्षणिक पात्रता: [सर्व पदांकरिता संगणक अर्हता आवश्यक]

 1. पद क्र.1: (i) विधी पदवी    (ii) 07 वर्षे अनुभव
 2. पद क्र.2: (i) विधी पदवी    (ii) 05 वर्षे अनुभव
 3. पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी     (ii) B.E. (फायर) किंवा डिव्हीजनल फायर ऑफिसर कोर्स
 4. पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी     (ii) B.E. (फायर) किंवा डिव्हीजनल फायर ऑफिसर कोर्स
 5. पद क्र.5: (i) B.Sc (हॉर्टीकल्चर/फॉरेस्ट्री)    (ii) 05 वर्षे अनुभव
 6. पद क्र.6: (i) B.Sc (हॉर्टीकल्चर/फॉरेस्ट्री)    (ii) 05 वर्षे अनुभव
 7. पद क्र.7: (i) B.Sc (हॉर्टीकल्चर/फॉरेस्ट्री)    (ii) 05 वर्षे अनुभव
 8. पद क्र.8: (i) B.Sc (हॉर्टीकल्चर/फॉरेस्ट्री)    (ii) 05 वर्षे अनुभव
 9. पद क्र.9: (i) विधी पदवी    (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.    (iii) 03 वर्षे अनुभव
 10. पद क्र.10: (i) पशु वैद्यकीय डिप्लोमा  (ii) 05 वर्षे अनुभव
 11. पद क्र.11: MSW पदव्युत्तर पदवी
 12. पद क्र.12: (i) शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदाच्या सेवाप्रवेश नियमानुसार.
 13. पद क्र.13: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.    (iii) MS-CIT/CCC
 14. पद क्र.14: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा
 15. पद क्र.15: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
 16. पद क्र.16: विद्युत अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा

नोकरी ठिकाण: पिंपरी चिंचवड

Fees : खुला प्रवर्ग: ₹1000/-  [मागासवर्गीय: ₹800/-, माजी सैनिक: फी नाही]

वयोमर्यादा : 08 सप्टेंबर 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ: 05 वर्षे सूट]

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 8 सप्टेंबर 2022 (06:00 PM)

परीक्षा (Online): ऑक्टोबर 2022

PCMC Bharti 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PCMC Bharti 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

1 Comment
 1. Shivani Kunghadkar says

  Clerk

Leave A Reply

Your email address will not be published.