पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता ‘या’ तारखेला मुलाखती आयोजित

PCMC Recruitment 2022

0

PCMC Recruitment 2022

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत संचालक पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लेखी परीक्षेकरिता हजर राहावे. लेखी परीक्षेची तारीख 26 जून 2022 आहे.

एकूण जागा : 01

पदाचे नाव: संचालक

शैक्षणिक पात्रता: Graduation/ MPSC Exam Pass (Refer PDF)

वयाची अट: 65 वर्षे

निवड प्रक्रिया – मुलाखत

नोकरी ठिकाण: पिंपरी चिंचवड

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:16 जुलै 2022

मुलाखतीची तारीख – 16 जुलै 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. आयुक्त यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी- 18

PCMC Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PCMC Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.