PCMC Recruitment 2021 | 10 वी उत्तीर्णांना संधी – पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे 55 पदांकरिता जाहिरात

0

पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) अंतर्गत डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर, मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग पदांच्या एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

एकूण जागा : 20 जागा

पदाचे नाव : डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर, मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग

शैक्षणिक पात्रता: 10th Pass

नोकरी ठिकाण:  पिंपरी चिंचवड

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात (Mechanic)/ ऑनलाईन अर्ज  

PDF जाहिरात (Operator)/ ऑनलाईन अर्ज  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.