पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 52 पदांची भरती सुरु | PCMC Bharti 2021

PCMC Bharti 2021

0

 PCMC Bharti 2021: पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) अंतर्गत स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, गुणवत्ता आश्वासक सहाय्य्क, स्टाफ नर्स, औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या एकूण 52 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 26 नोव्हेंबर 2021 आहे

एकूण जागा : 52

पदाचे नाव :स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, गुणवत्ता आश्वासक सहाय्य्क, स्टाफ नर्स, औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघाकरी ठिकाण: पिंपरी चिंचवड

निवड प्रक्रिया :ऑफलाईन

नोकरी ठिकाण:पिंपरी चिंचवड

मुलाखतीचा पत्ता:दिलेल्या संबंधित पत्त्यावर

मुलाखतीची तारीख:26 नोव्हेंबर 2021

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.