पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 279 पदांची भरती
पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) अंतर्गत पशुवैद्यकीय अधिकारी, उद्यान अधिकारी, सहाय्यक उद्यान अधिकारी, कनिष्ठ अभियंता, पर्यवेक्षक, परवाना निरीक्षक, निरीक्षक, आरोग्य सहाय्यक, पशुधन पर्यवेक्षक, पशुपालक, माळी पदांच्या एकूण 168 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2021 आहे.
पदाचे नाव : पशुवैद्यकीय अधिकारी, उद्यान अधिकारी, सहाय्यक उद्यान अधिकारी, कनिष्ठ अभियंता, पर्यवेक्षक, परवाना निरीक्षक, निरीक्षक, आरोग्य सहाय्यक, पशुधन पर्यवेक्षक, पशुपालक, माळी
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे
नोकरी ठिकाण – पिंपरी चिंचवड
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 सप्टेंबर 2021
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.