पनवेल महानगरपालिका येथे ‘या’ उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित !!

Panvel Mahanagarpalika Recruitment 2022

0

Panvel Mahanagarpalika recruitment 2022

पनवेल महानगरपालिका अंतर्गत नगररचनाकार/नगर नियोजन विशेषज्ञ पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 19 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 01

पदाचे नाव: नगररचनाकार/नगर नियोजन विशेषज्ञ

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

नोकरी ठिकाण:   पनवेल, जिल्हा. रायगड

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके, नाट्यगृह , पनवेल

मुलाखतीची तारीख: 19 सप्टेंबर 2022

Panvel Mahanagarpalika Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Panvel Mahanagarpalika Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.