पनवेल महानगरपालिके अंतर्गत विविध रिक्त पदांकरीता थेट मुलाखती आयोजित | Panvel Mahanagarpalika Bharti 2022
Panvel Mahanagarpalika Bharti 2022
Panvel Mahanagarpalika Bharti 2022: पनवेल महानगरपालिका येथे कर निर्धारण अधिकारी, मालमत्ता व्यवस्थापन अधिकारी, विधी अधिकारी (सेवानिवृत अधिकारी/ कर्मचारी) पदांच्या एकूण 23 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 9 फेब्रुवारी 2022 आहे.
एकूण जागा : 23
पदाचे नाव:कर निर्धारण अधिकारी, मालमत्ता व्यवस्थापन अधिकारी, विधी अधिकारी (सेवानिवृत अधिकारी/ कर्मचारी)
शैक्षणिक पात्रता:सेवानिवृत अधिकारी/ कर्मचारी (Refer PDF)
नोकरी ठिकाण: पनवेल, जिल्हा. रायगड
निवड प्रक्रिया : मुलाखत
मुलाखतीचा पत्ता : वासुदेव बळवंत फडके, नाट्यगृह पनवेल
मुलाखतीची तारीख : 09 फेब्रुवारी 2022
अधिकृत वेबसाईट : www.panvelcorporation.com
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.