10 वी, 12 वी उत्तीर्णांना संधी – सीमा रस्ते संघटना (BRO) अंतर्गत रिक्त पदांची भरती
BRO Recruitment 2022
BRO Recruitment 2022
सीमा रस्ते संघटना पुणे अंतर्गत ड्राफ्ट्समन, पर्यवेक्षक, पर्यवेक्षक सिफर, पर्यवेक्षक कथा, हिंदी टायपिस्ट, ऑपरेटर, इलेक्ट्रीशियन, वेल्डर, बहु कुशल कामगार पदांच्या एकूण 246 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2022 आहे.
एकूण जागा : 246 जागा
पदाचे नाव & तपशील: ड्राफ्ट्समन, पर्यवेक्षक, पर्यवेक्षक सिफर, पर्यवेक्षक कथा, हिंदी टायपिस्ट, ऑपरेटर, इलेक्ट्रीशियन, वेल्डर, बहु कुशल कामगार
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
वयाची अट:
- वेल्डर, बहु कुशल कामगार – 18 ते 25 वर्षे
- इतर पदे – 18 ते 27 वर्षे
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 सप्टेंबर 2022
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली BRO Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Omkar Gite
Job