उस्मानाबाद पाटबंधारे विभाग येथे नवीन भरती सरू | Osmanabad Patbandhare Vibhag Bharti 2022

Osmanabad Patbandhare Vibhag Bharti 2022

0

WRD Osmanabad Bharti 2022:उस्मानाबाद पाटबंधारे विभाग येथे शाखा अभियंता/ कनिष्ठ अभियंता, मंडळ अधिकारी/ नायब तहसीलदार पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2022 आहे.

एकूण जागा : 14

पदाचे नाव :शाखा अभियंता/ कनिष्ठ अभियंता, मंडळ अधिकारी/ नायब तहसीलदार

शैक्षणिक पात्रता:A retired officer from WR Department

नोकरी ठिकाण: उस्मानाबाद

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 21 डिसेंबर 2021

 अर्ज करण्याची शेवटची तारीख:07 जानेवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, उस्मानाबाद मध्यम प्रकल्प विभाग, उस्मानाबाद

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.