ऑईल इंडिया लिमिटेड (OIL ) अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु

Oil India Recruitment 2023

0

Oil India Recruitment 2023

ऑईल इंडिया लिमिटेड अंतर्गत “कंत्राटी ड्रिलिंग/वर्कओव्हर ऑपरेटर, कंत्राटी ड्रिलिंग/ वर्कओव्हर मेकॅनिक, कंत्राटी ड्रिलिंग/ वर्कओव्हर सहाय्यक ऑपरेटर, कंत्राटी ड्रिलिंग/वर्कओव्हर असिस्टंट मेकॅनिक” पदांच्या एकूण 39 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता वॉक-इन-प्रॅक्टिकल/कौशल्य चाचणी आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वॉक-इन-प्रॅक्टिकल/कौशल्य चाचणीसाठी उपस्थित राहावे. वॉक-इन-प्रॅक्टिकल/कौशल्य चाचणीची तारीख 30, 31 जानेवारी आणि 01, 02 फेब्रुवारी 2023 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा : 39 जागा

पदाचे नाव :कंत्राटी इन्स्ट्रुमेंटेशन पर्यवेक्षक, कंत्राटी उपकरणे तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता:  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 

  • सामान्य उमेदवार : 18 ते 40 वर्षे
  • OBC-NC उमेदवार  – 18 ते 43 वर्षे
  • ST उमेदवार – 18 ते 45 वर्षे

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता :  कर्मचारी कल्याण कार्यालय, नेहरू मैदान, ऑइल इंडिया लिमिटेड, दुलियाजान

मुलाखतीची तारीख :  30, 31 जानेवारी आणि 01, 02 फेब्रुवारी 2023 (पदांनुसार)

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.