Oil India Recruitment 2021 – ऑईल इंडिया लिमिटेड अंतर्गत 239 पदांची भरती

0

ऑईल इंडिया लिमिटेड अंतर्गत असिस्टंट वेल्डर, असिस्टंट फिटर, असिस्टंट डिझेल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल सुपरवायझर, गॅस लॉगर, असिस्टंट रिग इलेक्ट्रिशियन, केमिकल असिस्टंट, असिस्टंट मेकॅनिक, ड्रिलिंग रिग्मन पदांच्या एकूण 115 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 16, 18, 20,  23, 25, 30 ऑगस्ट, 2, 6, 8, & 13 सप्टेंबर 2021 (पदांनुसार)  आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.