(NWDA) राष्ट्रीय जल विकास संस्थेत रिक्त जागांसाठी भरती | NWDA Recruitment 2023

NWDA Recruitment 2023

0

NWDA Recruitment 2023

राष्ट्रीय जल विकास एजन्सी (NWDA) अंतर्गत “कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ लेखाधिकारी, ड्राफ्ट्समन, उच्च विभाग लिपिक, लघुलेखक, लोअर डिव्हिजन क्लर्क” पदांच्या एकूण 40 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 एप्रिल 2023 आहे.

एकूण जागा : 40

पदाचे नाव :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) 13
2 ज्युनियर अकाउंट्स ऑफिसर 01
3 ड्राफ्ट्समन ग्रेड-III 06
4 उच्च श्रेणी लिपिक (UDC) 07
5 स्टेनोग्राफर ग्रेड-II 09
6 निम्न श्रेणी लिपिक (LDC) 04
  Total 40

 

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  2. पद क्र.2: (i) B.Com   (ii) 03 वर्षे अनुभव.
  3. पद क्र.3: ITI प्रमाणपत्र किंवा ड्राफ्ट्समनशिप (सिव्हिल) डिप्लोमा.
  4. पद क्र.4: पदवीधर
  5. पद क्र.5: (i) 12वी उत्तीर्ण     (ii) कौशल्य (शॉर्टहँड) चाचणी (संगणकावर) 80.श.प्र.मि.
  6. पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण     (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी 30 श.प्र.मि.

वयाची अट: 17 एप्रिल 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1, 3, 4, 5, & 6: 18 ते 27 वर्षे
  2. पद क्र.2: 21 ते 30 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹890/-+GST  [SC/ST/EWS/PWD/महिला: ₹500/- ]

अर्ज पद्धती : Online

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 एप्रिल 2023

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.