Nuclear Power Corporation : न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन यांच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या ५० जागा

0

न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (अणूऊर्जा) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

एकूण जागा : ५० जागा

पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता: पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: दिनांक ७ जुलै २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

ऑनलाइन अर्जाची प्रिंट पाठविण्याचा पत्ता – नरोरा अणु उर्जा केंद्र, नरोरा अणु उर्जा केंद्र, पोस्ट ऑफिस- एनएपीपी टाउनशिप, नरोरा, बुलंदशहर- २०३३८९ (उत्तर प्रदेश)

ऑनलाइन अर्जाची प्रिंट पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ जुलै २०२१ पर्यंत अर्ज पोहोचतील अश्या बेताने पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

Leave A Reply

Your email address will not be published.