NTRO Recruitment 2021 : राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था येथे 67 पदांची भरती

0

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था येथे सॉफ्टवेअर अभियंता, वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता, कार्यसंघ नेते, सिस्टम विशेषज्ञ, सल्लागार, फर्मवेअर अभियंता, सॉफ्टवेअर / मालवेअर डेव्हलपर, नेटवर्क अभियंता, सायबर सुरक्षा विश्लेषक, विशेषज्ञ, जिओस्पाटियल सॉफ्टवेअर अभियंता पदांच्या एकूण 67 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2021 आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.