NTPC अंतर्गत 47 रिक्त पदांची भरती | NTPC Recruitment 2021

NTPC Recruitment 2021

0

NTPC Recruitment 2021 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC)  येथे वैद्यकीय विशेषज्ञ, सहाय्यक अधिकारी (वित्त) पदांच्या एकूण 47 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2021 आहे.

एकूण जागा : 47 जागा

पदाचे नाव: 

  • वैद्यकीय विशेषज्ञ
  • सहाय्यक अधिकारी (वित्त)

शैक्षणिक पात्रता:

  • वैद्यकीय विशेषज्ञ – MBBS with MD/DNB in General Medicine
  • सहाय्यक अधिकारी (वित्त) – CA or ICWA

वयाची अट: 

  • वैद्यकीय विशेषज्ञ – 37 वर्षे
  • सहाय्यक अधिकारी (वित्त) – 30 वर्षे

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 सप्टेंबर 2021 आहे

अधिकृत वेबसाईट :  www.ntpc.co.in

NTPC Vacancy 2021

NTPC Recruitment 2021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

विज्ञान सराव पेपर सोडवा

महाभरती सराव प्रश्नसंच

इतिहास सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.